वेळापत्रक

कोटेश्वर देवस्थान

अ. क्र. वेळ क्रियाकलाप
देवस्थानचे व्यवस्थापन देवस्थानसाठी नियुक्त गुरव यांच्याकडून २४*७ तत्त्वावर केले जाते
सकाळी ६ ते ७ काकड आरती
सकाळी ७ ते ८ देवस्नानासाठी भक्तगणात प्रवेश खुला
सकाळी ८ ते ९ पूजा आणि सकाळची आरती
सकाळी ९ ते दुपारी १२ भक्तगण दर्शनासाठी खुले
5 दुपारी १२ ते ४ भक्तगण दर्शनासाठी देवस्थान बंद
दुपारी ४ ते रात्री ९ भक्तगण दर्शनासाठी खुले
संध्याकाळी ७ ते ८ संध्याकाळची पूजा आणि आरती
रात्री ९ ते सकाळी ६ देवस्थान बंद आहे